N
Nisha Agarwal
Good_Morning · Marathi · Life
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं.... जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं …गुड मॉर्निंग🌳🌲🎍🌻🌼
78 likes
76 shares