Back to feed
A
Anaya Bose Good_Morning · Marathi · Life

*जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.* *त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....* *जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते*. *तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग* 💐 *शुभ सकाळ*💐 🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷

229 likes 81 shares
WhatsApp