A
Arjun Mishra
Good_Morning · Marathi · Life
*जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....* *पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!* *कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....* 🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷
61 likes
73 shares