K
Kunal Verma
Good_Morning · Marathi · Life
*जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....* *पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!* *कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....* 😊** *शुभ प्रभात* **😊
148 likes
89 shares