Back to feed
D
Dhruv Nair Good_Morning · Marathi · Life

*जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....* *पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!* *कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

225 likes 76 shares
WhatsApp