A
Avni Verma
humor · marathi · humor
जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर हजार जन पुसायला येतील ? . . . . . . . . . . . पण जुलाब झाले तर... एक जण पण पुसायला येणार नाही. तब्येतीची काळजी घ्या !!! पाणी उकळून प्या पावसाळा सुरू झाला आहे !!! 😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣
202 likes
9 shares