Back to feed
A
Arjun Das humor · marathi · humor

👦जीवनात एक 👆गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर हजार जण पुसायला येतील ? पण सर्दी झाली तर...😪😪😷 एक जण सुद्धा नाक पुसायला येणार नाही....😲😲😲 तब्येतीची काळजी घ्या ? 😢😢😖😢😦 पावसाची चाहुल सुरू झाली आहे ??? 😂😂🤣😛😜😝😲😲😲😲

88 likes 47 shares
WhatsApp