A
Avni Kapoor
humor · marathi · humor
जिवनात एवढी संपत्ती कमवुन काय करणार आहात ? शेवटी मेल्यावर काहीच बरोबर येत नाही.. असं सांगणारे महाराज एका किर्तनाचे वीस हजार रुपये घेतात...!!!! 😂😂😂😃😃🙏🏼ईठाल ईठाल ईठाल 😂😝😝
131 likes
17 shares