M
Myra Bose
Good_Morning · Marathi · Life
*जीवनात कधी स्वतःला कुण्या व्यक्तीच्या अधीन होऊ देऊ नका,* *कारण...* *माणूस फार स्वार्थी असतो,* *जेव्हा तुम्हाला पसंत करतो,* *तुमच्यातला वाईटपण विसरतो,* *आणि...* *जेव्हा तुमचा तिरस्कार करतो,* *तुमच्यातला चांगुलपणा विसरतो.* 🌺🌺*शुभ सकाळ*🌺🌺
85 likes
16 shares