D
Dhruv Kumar
Good_Morning · Marathi · Life
जीवनात कधीही स्वताला कुणाच्या अधीन करू नका , कारण माणूस खूप स्वार्थी असतो , जेव्हा त्याला तुम्ही आवडता तेव्हा तुमच्यातल वाईटपण विसरून जातो आणि जेव्हा तुमचा तिरस्कार करतो , तुमच्यातल चांगुलपण विसरून जातो . 🌺🍀🙏🏻शुभ सकाळ🙏🏻🌹
222 likes
39 shares