Back to feed
S
Sara Yadav Good_Morning · Marathi · Life

"जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा. चुकाल तेव्हा माफी माघा . आणि कुणी चुकलं तर माफ करा... "कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही." डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...! 💐 *सुप्रभात* 💐

129 likes 86 shares
WhatsApp