A
Aarav Patel
Good_Morning · Marathi · Life
*जीवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात...* *पण,* *माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजुन तरी सुरु नाही झाली...* *म्हणून,* *तोपर्यंत तरी नाती जपा...* *आनंदात तर परके पण सामील होतात...* *पण,* *तुमच्या दु:खात जो न बोलवता सामील होतो...* *तो तुमचा असतो...!!!* 🍀🌺🌼💐🌺☘🌼 *शुभ सकाळ !!!* 🙏
207 likes
47 shares