A
Ayaan Deshmukh
humor · marathi · humor
जीवनात पैसा येतो निघून जातो, मित्र येतात निघून जातात, दुःख येते निघून जाते....पण ढेरी पुढे येते आणि जातच नाही 😂😂😂😂 😜
124 likes
77 shares