P
Prisha Rao
Good_Morning · Marathi · Life
☘ ✍ *जीवनातील* *सात* *सत्य* ☘ *आरसा* :- खोटे बोलु देत नाही; *ज्ञान* :- घाबरवू देत नाही; *अध्यात्म* :- मोहपाशामध्ये अडकवत नाही; *सत्य* :- कमकुवत होऊ देत नाही; *प्रेम* :- द्वेष करू देणार नाही; *विश्वास* :- दुःखी होऊ देणार नाही आणि *कर्म* :- जीवनात अपयशी होऊ देणार नाही. || *आपला* *दिवस* *आनंदात* *जाओ* || 🌹✨ शुभ सकाळ✨ 🌹
155 likes
11 shares