Back to feed
V
Vivaan Mehta Good_Morning · Marathi · Life

☘ *जीवनातील सात सत्य* ☘ *आरसा*:- खोटे बोलु देत नाही; *ज्ञान* :- घाबरवू देत नाही; *अध्यात्म* :- मोहपाशामध्ये अडकवत नाही; *सत्य*:- कमकुवत होऊ देत नाही; *प्रेम* :- द्वेष करू देणार नाही; *विश्वास* :- दुःखी होऊ देणार नाही आणि *कर्म* :- जीवनात अपयशी होऊ देणार नाही.* || 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 🌾🍁शुभ प्रभात🍁🌾

129 likes 82 shares
WhatsApp