Back to feed
A
Atharv Kulkarni Good_Morning · Marathi · Life

*जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा केली नाही तर दुःखी होऊ नका ....* कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता , जिथे *"तेल आणि वात"* जळते ...पण लोक म्हणतात *"दिवा"* जळत आहे .. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

11 likes 10 shares
WhatsApp