Back to feed
S
Saanvi Kapoor life · hindi · life

जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते कधी कधी धीर देणारा हात ऐकुन घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते... 💝💝💝💝💝💝💝

19 likes 51 shares
WhatsApp