S
Saanvi Nair
family · marathi · family
जावयाने लग्नात नाव घेतलेले असते - ❤️भाजीत भाजी मेथीची, आणि बायको🙋 माझ्या प्रितीची ❤️ 🤔🤔🤔🤔🤔🤔 सासुनं पहील्या दिवशी 🍃🍃 मेथीची भाजी केली , 🙄🙄🙄🙄🙄🙄 दुसर्या दीवशी 🍃🍃 मेथीच्या दशम्या केल्या , 😮😮😮😮😮😮 तीसर्या दिवशी 🍃🍃 मेथीचे भजे केले , , 😲😲😲😲😲😲 चौथ्या दिवशी 🍃🍃 मेथीचे पराठे केले , , 😨😨😨😨😨😨😨😨 पाचव्या दिवशी 🍃🍃 मेथीचं बेसन केलं , , 😭😭😭😭😭😭😭😭 सहाव्या दीवशी सासुनं जावयाला विचारलं , " " जावई बापु आज काय🍽️ जेवन बनवु मग ? " 🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂ जावई म्हणाला , मामी मला 🌿🌿 मेथीचं वावरच दाखवा....... मी तिथचं जाउन चरून येतो. 🙏 लग्नात 🛶 नाव जपून घ्या रे...... 😉😊😇 😛😛😛😜😜😜 🐂🐂🐂
213 likes
43 shares