M
Meera Yadav
Good_Morning · Marathi · Life
जिवाला स्पर्श करणारा 🌹सुविचार🌹 "एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. आयुष्याचे *calculation* खूप वेळा केले, पण "सुख दुःखाचे" *accounts* कधी जमलेच नाही. जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की "आठवण" सोडून काहीच *balance* उरत नाही".💐 🙏 🙏💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
25 likes
60 shares