Back to feed
A
Anaya Sharma Good_Morning · Marathi · Life

जिवाला स्पर्श करणारा सुविचार ... "वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,त्यांना किंमतीचे लेबल नसते... "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते" 💐शुभ सकाळ 💐

223 likes 87 shares
WhatsApp