V
Vanya Kapoor
Good_Morning · Marathi · Life
✨जिवाला स्पर्श करणारा सुविचार✨ "एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण "सुख दुःखाचे" accounts कधी जमलेच नाही. जेंव्हा total झाली तेंव्हा समजले.. की "आठवण" सोडून काहीच balance उरत नाही". 💐💐💐🌷🌷🌷🌷 🙏 सुप्रभात🙏 🌿आप का दिन शुभ हो🌿
209 likes
5 shares