Back to feed
K
Kabir Kumar humor · marathi · humor

जिवाला स्पर्श करणारा सुविचार* *बीयर किंवा व्हीस्की मिळवणे अवघड नाही* *पण ज्याच्या समवेत हसत खेळत प्यावी अशी इच्छा व्हावी अशी माणसे मिळणे अवघड आहे* *म्हणुन आपण माणसे जपली पाहिजे*.. *मोसम मस्ताना*. *फोन करा 🍻बसताना*! 😝😝😆😝😝😜😆 *आखिल भारतीय मि पित नाही फक्त चकना खाईन संघटना*....

116 likes 75 shares
WhatsApp