Back to feed
R
Reyansh Pawar life · marathi · life

🌞 जिवाला स्पर्श करणारा सुविचार 🌞 डोळे कितीही छोटे असले तरीही , एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते... आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे , जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी... दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते , फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी...!! 🌞🌞🌞 शुभ-सकाळ🌞🌞🌞 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

201 likes 72 shares
WhatsApp