Back to feed
A
Ayaan Patel humor · marathi · humor

जवळपास 70 करोड पुरुष भारतामध्ये आहेत. प्रत्येक पुरुष दर महिना सरासरी ₹.50 सलून मध्ये खर्च करतो. 70×50×12 महिने= 42,000 करोड रुपये. हसण्यासारखी हि गोष्ट आहे की, पाकिस्तानचे संपूर्ण डिफेन्स बजेट 41,500 करोड आहे. आणि तो वेडा पाकिस्तान आपल्या बरोबर लढाई करायची म्हणतो आहे.....😝😝😝😜😜 अजून आपण भारतातील स्त्रीयांचा 💁💁 ब्युटी पार्लरचा खर्च काढलाच नाही... 😂😆😆

148 likes 18 shares
WhatsApp