Back to feed
R
Reyansh Bagale humor · marathi · humor

जेव्हा आदल्या रात्री खूप डोकं दुखुन झोपलेली बायको, दुसऱ्या दिवशी सकाळी उठते.., तो एकच *चान्स* असतो विचारायचा...😑😐😐 . . . . . . . . . . *डोकं कमी* आहे का..??😅 . . . . 😛 . . . . . . . आणि तेव्हा, ती पण *प्रामाणिकपणे कबूल करते... *"हो..!"* 😂🙆😛😝😁😁

79 likes 44 shares
WhatsApp