V
Vanya Verma
humor · marathi · humor
जेव्हा आदल्या रात्री खूप डोकं दुखुन झोपलेली बायको, दुसऱ्या दिवशी सकाळी उठते.., तो एकच *चान्स* असतो विचारायचा...😑😐😐 . . *डोकं कमी* आहे का..??😅 . . 😛 . . . आणि तेव्हा, ती पण *प्रामाणिकपणे कबूल करते... *"हो..!"* 😂🙆😛😝😁😁 💘💘💘💘💘💘💘💘
232 likes
35 shares