Back to feed
I
Ira Das good_morning · marathi · good_morning

*_जेव्हा आपली वेळ वाईट असते_* *-तेव्हा लोकही वाईट वागतात..._* *_आणि चांगली वेळ आली की,_* *_सगळेच चांगले वागतात..._* *_दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे._* *_त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा_* *_माणसं बदलण्यात वेळ घालवू नका._* *_आपली परिस्थिती बदला._* *_बाकी सगळं आपोआप बदलेल...* *शुभ सकाळ

15 likes 30 shares
WhatsApp