Back to feed
R
Rohan Bose Good_Morning · Marathi · Life

*_जेव्हा आपली वेळ वाईट असते_* *-तेव्हा लोकही वाईट वागतात..._* *_आणि चांगली वेळ आली की,_* *_सगळेच चांगले वागतात..._* *_दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे._* *_यामुळे शिवतंत्र लक्षात ठेवा_* *_माणसं बदलण्यात वेळ घालवू नका._* *_आपली परिस्थिती बदला._* *_बाकी सगळं आपोआप बदलेल..._* 🙏🌅शुभ सकाळ🌅🙏 🚩🚩🚩🚩🚩

172 likes 6 shares
WhatsApp