Back to feed
D
Diya Deshmukh Good_Morning · Marathi · Life

*_जेव्हा आपली वेळ वाईट असते_* *-तेव्हा लोकही वाईट वागतात..._* *_आणि चांगली वेळ आली की,_* *_सगळेच चांगले वागतात..._* *_दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे._* *_त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा_* *_माणसं बदलण्यात वेळ घालवू नका._* *_आपली परिस्थिती बदला._* *_बाकी सगळं आपोआप बदलेल...* *शुभ सकाळ--

200 likes 7 shares
WhatsApp