K
Kabir Pawar
humor · hindi · humor
जेव्हा एखादा फटाका थोडासा जळून ‘फुस्स‘ होतो , तेव्हा त्याला पायानं रगडून काही लोकं असा फील घेतात की, जसा काही त्यांनी टाईम बॉम्ब डिफ्यूज करून जगाला वाचवलं. 😂😂
201 likes
21 shares