Back to feed
K
Kabir Deshmukh humor · mixed · humor

जेव्हा एखादि मुलगी आपल्या A/C ADD होते आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो कशी आहे काय करते घरातले कशे आहे हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो . . . . . . . . . "तुला BF आहे का ?

205 likes 89 shares
WhatsApp