R Reyansh Bagale Love · Marathi · Proposal जेव्हा एखादी मुलगी मुलावर प्रेम करते तेव्हा ते त्या मुलीला सोडून कोणालाच माहित नसतं.... आणि जेव्हा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतो तेव्हा ते त्या मुलीला सोडून बाकी सर्वाना माहित असतं.... हो ना...??? lovepremproposal 0 likes 0 shares WhatsApp Copy