Back to feed
S
Sara Mishra love · marathi · romantic

जेव्हा एखादा मुलगा म्हणतो, “या जगात प्रेमापेक्षा कठीण दुसरं काहीच नाही….” त्याच्या तोंडावर गणिताचं पुस्तक फेकायचं आणि म्हणायचं , “घे रताळ्या….जरा हा इंटिग्रेशनचा प्रश्न सोडवून दाखव बरं”

229 likes 6 shares
WhatsApp