A
Aditya Iyer
humor · hindi · humor
जेव्हा तुम्ही एखाद्या रांगेतील गर्दी पाहुन दुसऱ्या रांगेत जाता, 🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻 तेव्हाच ती पहिली वाली रांग पटापट पुढे जाते....... 🏃🏻🏃🏻🏃🏻 😜😝😜😝 (न्यूटन ची आज्जी)
170 likes
16 shares