जेव्हा पासूनbreak -up झालंय, मन कशातच लागत नाही.. शोधत असते नजर माझी, ती मात्र कुठेच दिसत नाही... खरे सांगू तुम्हाला, मी तिच्यावर खूप प्रेम करतो.. पण तिला कुणास ठाऊक, हे का कळत नाही..? तिने हे असे वागावे, मला खरच काही कळत नाही.. चुकी माझी एवढीच ना, मी तुझी जास्तच काळजी करतो.. का हे तुला डोळ्यांत माझ्या दिसत नाही..? जेव्हा पासूनbreak -up झालंय, सारखा फोनकडे पाहत असतो मी.. तुझाcall नाही तर, एखादा massageतरी येईल.. म्हणून फोन एक क्षणही दूर ठेवत नाही मी, आता काय उरलंय जगण्यात ह्या.. प्रेम माझे हरवून बसलो आहे मी, प्रेम युगुलांनापाहून आता, त्यांच्यातच तुला पाहत असतो मी.. जेव्हा पासूनbreak -up झालंय, वेड्यासारखाच रात्रीही जागत असतो मी.. तुझा आवाज ऐकू येईल, म्हणून डोळे मिटून तुला आठवत असतो मी.. जेव्हा पासूनbreak -up झालंय, रोजच मरत असतो मी.. खूप एकटा असतो मी.. जेव्हा पासूनbreak -up झालंय..!!
S
Saanvi Gupta
love · mixed · romantic
146 likes
21 shares