Back to feed
N
Navya Yadav humor · marathi · humor

जेंव्हा फ्रीज मधील थंड पाणी प्याल तेंव्हा न-विसरता पाणी भरून ठेवा; . . . नाहीतर लेक्चर पाण्याच्या बाटली पासून सुरु होईल आणि " मोबाईल , पोरी , अभ्यास आणि बेरोजगारी " वर येऊन संपेल..!!😝 अखिल भारतीय घरीच पडीक संघटना ! 😂😅😂😂

154 likes 60 shares
WhatsApp