Back to feed
V
Vanya Bose humor · marathi · humor

जेंव्हा फ्रीज मधील थंड पाणी प्याल तेंव्हा न-विसरता पाणी भरून ठेवा; . . . नाहीतर लेक्चर पाण्याच्या बाटली पासून सुरु होईल आणि " मोबाईल , अभ्यास " वर येऊन संपेल..!!😝 😂😅😂😂

155 likes 52 shares
WhatsApp