Back to feed
N
Navya Mishra Friendship · Mixed · Friendship

★ जेव्हा मी नसेन, *(म्हणजे माझा मृत्यू होईल)* तेव्हा तुम्हीं माझ्या नातेवाईकांना भेटायला याल आणि हे मला कधीच कळणार नाही. *मग आत्ताच याना मला भेटायला...* ★ जेव्हा मी नसेन तेव्हा मग तुम्ही माझे सगळे गुन्हे/ चुका / मुर्खपणाला माफ कराल, जे मला कधीच कळणार नाही. *मग आजच मला माफ करा ना...* ★ जेव्हा मी नसेन तेव्हा मग तुम्ही माझी कदर कराल, माझ्या चांगल्या गोष्टी आठवाल, ज्या मी कधीच ऐकू शकणार नाही. *मग आताच बोला ना ते सगळं...* ★ जेव्हा मी नसेन तेव्हा मग तुम्हाला असे वाटेल की या माणसासोबत अजून वेळ घालवला असता तर बरं झालं असतं. *मग आजच या ना...* म्हणूनच म्हणतो, वाट पाहू नका, *वाट पाहण्यातही कधीकधी खूप उशीर होतो* ... यासाठीच, मित्रानो, *बोलत राहा, भेटत राहा* . *"मरायच* सर्वांना आहे, परंतु ... *मरावंसं* कोणालाच वाटत नाही.. *आजची* परिस्थिति तर फार गंभीर आहे.. *"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.. *"शेती"* करावीशी कोणालाच वाटत नाही.. *"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. *"पाणी"* वाचवावे कोणालाच वाटत नाही.. *"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. *"झाडे"* लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. *"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. *"मुलगी"* व्हावी कोणालाच वाटत नाही.. *विचार* करावा असे प्रश्न...पण.. *विचार* करावा असं कोणालाच वाटत नाही..हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु *forward* करावा असं कोणालाच वाटत नाही. 🍃🍃🍃🙏 *एक सत्य*🙏 🍃🍃🍃

234 likes 20 shares
WhatsApp