Back to feed
S
Sai Kapoor humor · marathi · humor

जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला तेव्हा माश्याने माणसाला शाप दिला.... *जसं आज तू मला "नेट" लाऊन पकडलंस, तसंच तूही एक दिवस "नेटमध्ये" अडकशील आणि त्यातून बाहेर पडू शकणार नाहीस....* आज माश्याचा तो *"शाप"* खरा ठरलाय....😆😆😆😅😅😅😂😂😂

212 likes 82 shares
WhatsApp