Back to feed
A
Aarav Malhotra Good_Morning · Marathi · Life

जेव्हा मन कमकुवत असतं, तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते, जेव्हा मन संतुलित असतं, तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते, जेव्हा मन मजबूत असतं, तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते, म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल, तर परिस्थितीवर आपण निश्चित विजय मिळवू शकतो......!!!. "मी "कोणापेक्षा" तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी "कोणाचे" तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल......!" शुभ सकाळ

61 likes 74 shares
WhatsApp