K
Kunal Gupta
Good_Morning · Marathi · Life
❣❣❣ जेव्हा मन कमकुवत असतं, तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते, जेव्हा मन संतुलित असतं, तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते, जेव्हा मन मजबूत असतं, तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते, म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल, तर परिस्थितीवर आपण निश्चित विजय मिळवू शकतो......!!!. 💐हा जन्म पुन्हा नाही 💐 *••●‼️शुभ सकाळ‼️●••* ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा|| 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿
189 likes
7 shares