Back to feed
K
Krishna Nair Good_Morning · Marathi · Life

जेव्हा मन कमकुवत असतं, तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते, जेव्हा मन संतुलित असतं, तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते, जेव्हा मन मजबूत असतं, तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते, म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल, तर परिस्थितीवर निश्चित विजय मिळवू शकता. 🍀आपले मन प्रसन्न राहो 🍀 💐 शुभ सकाळ💐

159 likes 48 shares
WhatsApp