Back to feed
K
Kunal Gupta Friendship · Mixed · Friendship

*✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती हारल्यानंतरही Smile😊 देते ना,* *✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही जिंकण्याचा आनंद गमावून बसते* म्हणुन *स्वतःला* असे तयार करा की, तुमच्या *विरोधकांना* तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.....✍ 🏵🌹🌺🌻🌼🌷🌸💮

228 likes 7 shares
WhatsApp