Back to feed
A
Atharv Malhotra humor · hindi · humor

जोशी काका जंगलातून चालले होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ येऊन उभा राहिला. जोशीं नी घाबरून मोठ्याने जप सुरू केला: "भीम रूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती...." वाघ हसून म्हणाला: "वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे.." 😝😝😝😝😝😝😝 😂😂😂😂😂😂😂 वाघ पण पुण्याचा होता😂😂😂😜😜😜

7 likes 55 shares
WhatsApp