Back to feed
J
Jiya Kulkarni humor · marathi · humor

जोशी काकूंच्या दारावर चिंटू टकटक करतो. जोशी काकू - कोण आहे? चिंटू - मी जोशी काकू - मी कोण? चिंटू - तुम्ही जोशी काकू 😂😜😂😝😂

15 likes 16 shares
WhatsApp