K
Kabir Bhat
humor · marathi · humor
जोशी काकूंच्या दारावर चिंटू टकटक करतो. जोशी काकू - कोण आहे? चिंटू - मी जोशी काकू - मी कोण? चिंटू - तुम्ही जोशी काकू
82 likes
6 shares