Back to feed
M
Meera Das humor · marathi · humor

जोशी वडे वाल्यांकडे एक जोडपं गप्पा मारत बसलेलं असतं. प्रियकर - प्रिये, मी तुझ्या डोळ्यात पूर्ण जग पाहू शकतो........ तेवढ्यात तिथून नुकतेच बाहेर पडत असणारे पुणेरी आजोबा त्या कार्ट्याला म्हणतात....... जरा कर्वे रोड किती गर्दी आहे पाहून सांगशील का ?

215 likes 21 shares
WhatsApp