A
Anaya Nair
humor · hindi · humor
जोशी सर : मी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पटकन द्यायचं. मुलगा : हो सर. जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण? मुलगा : पटकन..!!! 😂😝 सरांनी मुलाला लोळवुन लोळवुन हाणला....
177 likes
64 shares