V
Vanya Mishra
friendship · marathi · friendship
जसं, गाईच प्रेम, वासरावर ...! तसं, आईच प्रेम, लेकरावर ...! जसं, बायकोच प्रेम, नव-यावर ...! तसं, फूलपाखराच प्रेम, फूलावर ...! जसं, रात्रीच प्रेम, दिवसावर ...! तसं, स्वप्नांच प्रेम, सत्यावर ...! जसं, चंद्राच प्रेम, चांदणीवर ...! तसं, कवीच प्रेम, शब्दावर ...! जसं, मजनूच प्रेम, लैलावर ...! अगदी तसचं, माझं प्रेम आहे, माझ्या मित्रांवर...!
185 likes
74 shares