Back to feed
I
Ishaan Malhotra humor · marathi · humor

जाहिरात-😁 जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने आम्हास गर्लफ्रेँडची जागा त्वरीत भरणे आहे, तरी इच्छूकानी लवकरात लवकर संपर्क करावा...... नियम अटी पुढील प्रमाणे...... @नियम@ 1-कामाच्या/झोपेच्या वेळात विनाकारण अडथळे न आणने. 2-भुतकाळातिल विषय काढून डोक्याला ताप न करणे. 3-कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट न करणे. 4-इत्यादी इत्यादी. ...... @मानधन@ 1-आठवड्याला 2 वेला पिच्चर ला नेले जाईल 2-चहा काँफी नाष्ता जेवन आमच्या कडूनच राहील 3-महिन्यातून एक वेळेस कूठेतरी बाहेर फिरायला नेले जाईल 4-काम पाहून मानधनात सुधारणा करण्यात येईल... @टीप@ कृपया जून्या गर्लफ्रेँडनी पून्हा अर्ज करू नयेत....... कळावे आपला.... 😀😃😃😃😃😂😂😂😂😂😂😂

47 likes 85 shares
WhatsApp